तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बांगड्याचं तिखलं
रविवार म्हणजे सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणात किंवा नाश्त्यामध्ये नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. नेहमी नेहमी जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही रविवारी बऱ्याच घरांमध्ये नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये अंडी, मासे, चिकन इत्यादी अनेक पदार्थांची मेजवानी असते. कोकणातील प्रत्येक घरात रविवारच्या दिवशी झणझणीत माशांचा बेत केला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मासे खायला खूप आवडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये बांगड्याचं तिखलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये बनवलेले मासे चवीला अतिशय सुंदर लागतात. बांगडा मासा चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया मालवणी पद्धतीमध्ये बांगड्याचं तिखलं बनवण्याची सोपी रेसिपी. यापद्धतीने बनवलेले मासे चवीला अतिशय सुंदर लागतील.(फोटो सौजन्य – pinterest)
चिकन लव्हर्ससाठी खास; घरी बनवा स्पाइसी आणि टेस्टी Chicken Shawarma
कडक उन्हाळ्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा संत्र्याचे थंडगार आईस्क्रीम, बाजारातील चव विसरूनच जाल