Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कवठ चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चवसुद्धा सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 03:00 PM
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

Follow Us
Follow Us:

भारतीय खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात मिळणाऱ्या पदार्थांची चव चाखण्यासाठी देश विदेशातून पर्यटक भारतात येतात. भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतात. त्यात भारतात फेमस असलेले चटणीचे अनेक वेगवेगळे प्रकार सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. जेवणाच्या ताटात जर चटणी असेल तर पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते. यापूर्वी तुम्ही खोबऱ्याची चटणी, टोमॅटो चटणी, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला आंबटगोड चवीची कवठ चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात कवठ पाहायला मिळते. वर्षातील अगदी दोन ते तीन महिनेच कवठ मिळते. त्यामुळे वरून कडक दिसणारे पण आतून अतिशय मऊ आणि गोड असलेले फळ सगळेच आवडीने खातात. पूर्वी कवठ हे हातगाड्यांवर सुद्धा विकले जायचे. कवठाच्या आतील गर काढून त्यात मसाला आणि मीठ मिक्स करून खाण्यास दिले जायचे. या फळाची चव एकदा खाल्ल्यानंतर कायमच जिभेवर रेंगाळत राहते. त्यामुळे कवठाची चटणी नक्की बनवून पहा. ही चटणी तुम्ही गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया कवठ चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी ‘मखाना स्मूदी’

साहित्य:

  • कवठ
  • गूळ
  • लाल तिखट
  • मीठ
  • जिरं
  • लसूण पाकळ्या
  • चाट मसाला
नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

कृती:

  • कवठ फळाची आंबटगोड चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कवठ फोडून त्याच्या आतील गर चमच्याने काढून घ्या.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेला गूळ, लाल तिखट, जिरं आणि लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण पाट्यावर घेऊन बारीक करून घ्या. चटणी जास्त बारीक वाटून नये.
  • वाटून घेतलेली चटणी वाटीमध्ये काढून त्यात चाट मसाला टाकून मिक्स करा.
  • अनेकांना कवठ चटणी कच्ची खायला खूप जास्त आवडते. तर काहींना फोडणी दिलेल्या चटणीसुद्धा आवडते.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबटगोड कवठ चटणी. हा पदार्थ गरमागरम भाकरीसोबत सुंदर लागतो.

Web Title: How to make kavath chutney at home simple food recipe sweet and sour chutney

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Poha Cutlet: पावसाचा आनंद होईल दुप्पट! बनवा कुरकुरीत पोहा कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Poha Cutlet: पावसाचा आनंद होईल दुप्पट! बनवा कुरकुरीत पोहा कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी

Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा
2

Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने
3

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’
4

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.