नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी बीट पनीर कबाब
सकाळच्या नाश्त्यात अनेकदा काय खावं हे सुचत नाही. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा बीट खायला आवडत नाही. पण बीटमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आढळून येते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. दैनंदिन आहारात बीट खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीट पनीर कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि आरोग्यालासुद्धा फायदे होतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया बीट पनीर कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा