Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! शरीराला ताजेतवानेपणा आणि नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी घरीच बनवा नारळ शिकंजी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार पेय प्यायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नारळ शिकंजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 25, 2026 | 02:40 PM
उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! शरीराला ताजेतवानेपणा आणि नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी घरीच बनवा नारळ शिकंजी

उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! शरीराला ताजेतवानेपणा आणि नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी घरीच बनवा नारळ शिकंजी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर अंगाची काहिली होते. खूप जास्त गरम झाल्यानंतर काहींना काही थंड पिण्याची सगळ्यांचं इच्छा होते. बाहेरून जाऊन आल्यानंतर अनेक लोक थंड पाणी पितात. पण सतत थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी खोकला होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या फळांचा रस आणि शिकंजी सरबत बनवून प्यावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नारळ शिकंजी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. नारळ पाणी उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये प्यायले जाते. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात अल्कोहोलिक ड्रिंक्सचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अशक्तपणा येत नाही. तसेच उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया नारळ शिकंजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

साहित्य:

  • नारळ पाणी
  • पिठीसाखर
  • काळे मीठ
  • आल्याचा रस
  • लिंबाचा रस
  • सोडा
रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक

कृती:

  • नारळ शिकंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताज्या नारळाचे पाणी टोपात काढून घ्या.
  • त्यानंतर नारळाच्या पाण्यात पिठीसाखर मिक्स करा. शिकंजी सरबत जास्त गोड बनवू नये. चमच्याने साखर पूर्णपणे विरघळून घ्या.
  • दुसऱ्या ग्लासात सोडा आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा. लिंबाचा रस जास्त मिक्स करू नये.
  • तयार केलेल्या मिश्रणात नारळाचे पाणी घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चमचाभर आल्याचा रस टाका.
  • तयार केलेले सरबत फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी २ ते ३ पर्यंत ठेवून द्या.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या सरबतामध्ये काळे मीठ, पुदिन्याची पाने टाकून पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नारळ शिकंजी. हे पेय घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता.

Web Title: How to make coconut shikanji at home summer special drink healthy drink recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

Ragi Momos Recipe: मैद्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा चविष्ट मोमोज,नोट करा रेसिपी
1

Ragi Momos Recipe: मैद्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा चविष्ट मोमोज,नोट करा रेसिपी

Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी
2

Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले
3

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
4

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.