Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात वाटीभर बेसनाचा वापर करून बनवा मऊ जाळीदार पौष्टिक इडली, लहान मुलं खातील आवडीने

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बेसन इडली बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली बेसन इडली चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 20, 2026 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात वाटीभर बेसनाचा वापर करून बनवा मऊ जाळीदार पौष्टिक इडली, लहान मुलं खातील आवडीने

सकाळच्या नाश्त्यात वाटीभर बेसनाचा वापर करून बनवा मऊ जाळीदार पौष्टिक इडली, लहान मुलं खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये वाटीभर बेसनाचा वापर करून इडली बनवू शकता. दक्षिण भारतीय पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पण कामाच्या धावपळीमध्ये डाळ तांदूळ भिजत घालायचे काहीवेळा राहून जाते. मग विकत पीठ आणून त्यापासून डोसा किंवा इडली बनवली जाते. त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट वाटीभर बेसनची चविष्ट इडली बनवू शकता. बेसन इडली हिरवी चटणी किंवा सांबारसोबत अतिशय सुंदर लागते. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. सकाळच्या घाईमध्ये लवकर काय बनवावं सुचत नाही. त्यामुळे बेसन इडली ला उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया झटपट बेसन इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : लहान-मोठे सर्वांनाच आवडेल ही डिश, लेट नाईट क्रेव्हिंग्ससाठी घरी बनवा ‘चीज मॅगी’

साहित्य:

  • बेसन
  • बारीक रवा
  • दही
  • मीठ
  • हळद
  • साखर
  • मोहरी
  • तेल
  • आलं मिरची पेस्ट
  • पाणी
आहारात करा प्रथिने युक्त पौष्टिक पदार्थाचा समावेश! पारंपरिक पद्धतीने बनवा मोड आलेल्या मुगाची आमटी, नोट करा रेसिपी

कृती:

  • बेसन इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बारीक रवा घेऊन त्यात दही, हळद, साखर, आलं मिरची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला.
  • तयार केलेल्या पिठात इनो किंवा बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करा आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या.
  • इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात तयार केलेले पीठ ओतून इडली १५ मिनिटं वाफवण्यासाठी ठेवा. इडली व्यवस्थित वाफल्यानंतर फुलून येईल.
  • तयार केलेल्या इडल्यांवर थंड पाणी मारून चमच्याने इडली काढून घ्या. त्यानंतर हलक्या थंड होण्यासाठी ठेवा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिरवी मिरची, हिंग आणि साखर घालून फोडणी भाजा आणि तयार केलेल्या इडलीवर टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बेसन पिठाची खमंग इडली.

Web Title: How to make besan idli at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.