Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू आता घरीच बनवा, वाचा सोपी रेसिपी

बेसन लाडू बनवण्यासाठी सोपे असले तरीसुद्धा अनेकदा लाडू बनवताना छोट्या मोठ्या चुका या होतातच. अनेकदा लाडूचे पीठ खूप जास्त भाजले जाते, तर काही वेळ लाडूमध्ये तूप जास्त पडते इत्यादी अनेक चुका होतात. चवीला गोड लागणारे बेसन लाडू आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. बेसन लाडू बनवण्यासाठी चणा डाळीचा वापर केला जातो. तसेच बेसन लाडूचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 29, 2024 | 11:19 AM
बेसन लाडू बनवण्याची सोपी कृती

बेसन लाडू बनवण्याची सोपी कृती

Follow Us
Follow Us:

घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बेसनाचे लाडू खूप आवडतात. बेसन लाडू प्रामुख्याने दिवाळीच्या दिवसांमध्ये आणि घरी कार्यक्रमांच्या वेळी बनवले जातात. बेसन लाडू बनवण्यासाठी सोपे असले तरीसुद्धा अनेकदा लाडू बनवताना छोट्या मोठ्या चुका या होतातच. अनेकदा लाडूचे पीठ खूप जास्त भाजले जाते, तर काही वेळ लाडूमध्ये तूप जास्त पडते इत्यादी अनेक चुका होतात. चवीला गोड लागणारे बेसन लाडू आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. बेसन लाडू बनवण्यासाठी चणा डाळीचा वापर केला जातो. तसेच बेसन लाडूचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लाडू बनवताना सर्वच महिला लाडूमध्ये ड्रायफूट टाकतात. त्यामुळे ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया बेसन लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • बेसन
  • साखर
  • तूप
  • किसलेलं खोबरं
  • मनुका
  • काजू
  • वेलची पावडर
  • पाणी
हे देखील वाचा: विकेंड स्पेशल घरी बनवा टेस्टी ‘व्हेज सोया कीमा’, बनवण्याची परफेक्ट पद्धत जाणून घ्या

कृती:

  • बेसन लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यानंतर त्यात बेसन पीठ टाकून खमंग भाजून घ्या.
  • मंद आचेवर बेसन भाजून झाल्यानंतर त्यात किसलेले खोबरे, मनुके, चिरलेले काजू आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • टोपात पाणी घेऊन गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात साखर टाकून पाक तयार करा.
  • तयार केलेल्या साखरेच्या पाकमध्ये भाजलेले सर्व मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतर त्याचे तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू वळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बेसनचे लाडू.

Web Title: How to make besan ladoo at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 11:19 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.