सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भेंडीचा रायता
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त घाई असते. घाईगडबडीच्या वेळी जेवणाच्या डब्यात भाजी काय बनवावी सुचत नाही. नेहमीच डब्यात कडधान्य किंवा ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भेंडीचा रायता बनवू शकता. लहान मुलांसह अगदी मोठ्यांना भेंडीची भाजी खायला खूप असत आवडते. भेंडीच्या भाजीमध्ये काही लोक शेंगदाण्याचा कूट टाकतात तर काही लोक ओल किसलेलं खोबर टाकतात. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवली जाते. भेंडीच्या भाजीचा रायता चवीला अतिशय सुंदर लागतो. आंबट गोड चवीच्या रायत्यासोबत जेवणात चार घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया भेंडीचा रायता बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
अंगारखी चतुर्थीनिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट केळीचे मोदक, लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ
15 ऑगस्टची मजा करा द्विगुणित; घरी बनवा गोडसर, तोंडात टाकताच विरघळणारी शेव बर्फी