Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा पारंपरिक ताकातला बटाटा, एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा होईल भाजी खाण्याची इच्छा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक आवर्जून प्यायले जाते. त्यामुळे ताकाचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ताकातला बटाटा बनवू शकता. ही भाजी गरमागरम भाकरी किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 10:43 AM
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा पारंपरिक ताकातला बटाटा

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा पारंपरिक ताकातला बटाटा

Follow Us
Follow Us:

दुपारच्या जेवणात नेहमीच काय भाजी बनवावी? असा प्रश्न सर्वच महिलांना कायमच पडतो. नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात वेगवेगळ्या फळे, भाज्यांचे सेवन करावे. सहज पचन होणाऱ्या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये ताकातला बटाटा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोतताकातल्या बटाट्याची भाजी तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते. ही भाजी तुम्ही कमीत कमी साहित्य आणि कमी वेळात बनवू शकता. रेडी टू इट पदार्थांची मोठी क्रेझ वाढली आहे. त्यामुळे अनेक लोक कायमच बाजारातून विकत आणलेले पदार्थ खातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पारंपरिक पदार्थ सुद्धा खावेत. चला तर जाणून घेऊया ताकातला बटाटा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू, मिठाईवाल्यांसारखी लागेल चव

साहित्य:

  • बटाटा
  • दही
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • धणे जिरं पावडर
  • लाल सुकी मिरची
  • लसूण
  • कोथिंबीर
  • तेल
उन्हाळी डेझर्ट! थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम

कृती:

  • ताकातला बटाटा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमधून बटाटा शिजवून घ्या. वाटीमध्ये दही घेऊन त्यात थोडस पाणी घालून गुठळ्या मोडा.
  • मिक्सरच्या भांड्यात लसूण, लाल सुक्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडस पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात लसूण पेस्ट घालून तेलावर खमंग भाजा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट मसाला, हळद, धणे जिरं पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात बटाट्याचे तुकडे घालून काहीवेळ वाफेवर शिजवा. त्यानंतर त्यात ताक आणि थोडस पाणी घालून मिक्स करून घ्या.
  • भाजीला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ताकातली बटाटा भाजी.

Web Title: How to make buttermilk potato bhaji at home simple food recipe buttermilk potato bhaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.