Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Food Recipe: पनीरपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी किंवा इतर वेळी तुम्ही गरमागरम अमृतसरी पनीर भुर्जी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 26, 2026 | 10:49 AM
कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Follow Us
Follow Us:

Food Recipe: सकाळच्या डब्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत नेहमीच काय भाजी बनवावी? असे अनेक प्रश्न सर्वच महिलांना कायमच पडतात. त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास विकतची भाजी आणून खाल्ली जाते. जेवणात पनीरपासून बनवलेले पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. पनीर पुलाव, पनीर बिर्याणी इत्यादी अनेक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी अमृतसरी पनीर भुर्जी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. पनीर भुर्जी आणि गरमागरम चपाती हे कॉम्बिनेशन चवीला अतिशय भन्नाट लागते. चला तर जाणून घेऊया स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

साहित्य:

  • पनीर
  • टोमॅटो
  • कांदा
  • लाल तिखट
  • हळद
  • बेसन
  • कसुरी मेथी
  • चाट मसाला
  • पावभाजी मसाला
  • काळीमिरी पावडर
  • जिरं पावडर
  • कोथिंबीर
  • तेल
  • हिरवी मिरची
  • बटर
  • दही
Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

कृती:

  • अमृतसरी पनीर भुर्जी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन फेटून घ्या. दह्यात अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • कढईमध्ये कसुरी मेथी आणि बेसन वेगवेगळे भाजून घ्या. भाजल्यामुळे पदार्थाचा सुगंध वाढतो. त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात हळद, लाल तिखट, भाजलेले बेसन, कसुरी मेथी, काळीमिरी पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, पाव भाजी मसाला आणि फेटून घेतलेले दही घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे.
  • कढईमध्ये तेल आणि बटर एकत्र गरम करून घ्या. त्यानंतर त्यात हिरवी मिरची, जिरं आणि ठेचून घेतलेला लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्या. शिजलेल्या कांद्याच्या मिश्रणात तयार केलेली ग्रेव्ही ओतून मंद आचेवर तेल सुटेपर्यंत भाजा.
  • ग्रेव्ही शिजण्यासाठी त्यात थोडस पाणी घाला आणि मंद आचेवर शिजवून घ्या. त्यानंतर त्यात बारीक करून घेतलेला पनीर घाला आणि गॅस मंद आचेवर ठेवून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी बुर्जी शिजल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे झटपट बनवलेली अमृतसरी पनीर भुर्जी. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Food recipe how to make amritsari paneer bhurji at home simple paneer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • paneer

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
2

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.