
सोप्या पद्धतीमध्ये बनवा फ्लॉवर भजी
सर्वच ऋतूंमध्ये बाजारात भाज्या उपलब्ध असतात. भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि प्रभावी आहे. दैनंदिन आहारात फळभाज्या, पालेभाज्या इत्यादी भाज्यांचे नियमित सेवन केल्यास आरोग्यसंबंधित कोणतीही गंभीर समस्या उद्भवणार नाही. मात्र लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना भाज्या खायला आवडत नाही, फ्लॉवर किंवा कोबी, शिमला मिरची इत्यादी भाज्यांचे नाव घेतल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. फ्लॉवर भाजी खायला अनेकांना आवडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फ्लॉवरच्या भाजीपासून कुरकुरीत भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भजी चवीला अतिशय सुंदर लागते. लहान मुलांच्या डब्यात तुम्ही फ्लॉवरची भजी देऊ शकता. चला तर जाणून घेऊया कमीत कमी साहित्य फ्लॉवर भजी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)
Gudi Padwa 2025: सणानिमित्त करा खास बेत, घरच्या घरी बनवा गोड थंडगार आम्रखंड; फार सोपी आहे रेसिपी