सोप्या पद्धतीमध्ये बनवा चणा चाट
निरोगी आरोग्यासाठी चणे खाणे अतिशय पौष्टिक आहे. चणे खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात किंवा इतर वेळी कडधान्यांचे सलॅड बनवून तुम्ही खाऊ शकता. अनेकदा घरी असल्यानंतर किंवा कामावरून घरी आल्यावर भूक लागते. भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं, हेच सुचत नाही. अशावेळी शेवपुरी, पाणीपुरी, भेळ किंवा चिवडा आणून खाल्ला जातो. पण सतत बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. अशावेळी तुम्ही चणा चाट बनवू शकता. उकडलेल्या चण्यांमध्ये फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
चणे खाल्यानंतर पोटही भरते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही चण्याचे सेवन करू शकता.चणा चाट बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागत. शिवाय चाट हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. चण्यांमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात. शिवाय कमी झालेले वजन वाढवण्यासाठी तुम्ही चण्यांचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया चणा चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा