सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Tomato Sandwich
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर सुट्टीच्या दिवशी काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चीज टोमॅटो सँडविच बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडत. टोस्ट सँडविच किंवा मसाला सँडविच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगळा पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास चीज टोमॅटो सँडविच नक्की बनवून पहा. हे सँडविच बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट सँडविच तयार होते. चला तर जाणून घेऊया चीज टोमॅटो सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Viral Recipe: गावरान स्टाईल रात्रीच्या जेवणाला बनवा टोमॅटोचा ठेचा; 10 मिनिटांतच तयार होते रेसिपी
सकाळच्या नाश्त्यात हेल्दी पदार्थ हवा आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये स्वादिष्ट अन् पौष्टिक बीट सँडविच