चॉकलेट मफिन्स बनवण्याची सोपी रेसिपी
भारतासह इतर सर्वच देशांमध्ये नाताळ सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. नाताळ सणाच्या दिवशी घरी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. घरी आलेल्या पाहुण्यांना आणि लहान मुलांना केक खाण्यास दिला जातो. नाताळ सण म्हणजे कुटुंब आणि मित्र परिवारासोबत आनंद आणि उत्साह साजर करणे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट मफिन्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चॉकलेट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. त्यामुळे तुम्ही कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही मफिन्स बनवू शकता. बाहेरून महागाचे केक विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेला केक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया चॉकलेट मफिन्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा