Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या चहासोबत काही तरी खास हवं आहे मग झटपट बनवा गुजरातची प्रसिद्ध दाबेली, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गुजरात स्पेशल दाबेली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 01, 2026 | 03:30 PM
संध्याकाळच्या चहासोबत काही तरी खास हवं आहे मग झटपट बनवा गुजरातची प्रसिद्ध दाबेली, नोट करून घ्या रेसिपी

संध्याकाळच्या चहासोबत काही तरी खास हवं आहे मग झटपट बनवा गुजरातची प्रसिद्ध दाबेली, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

दिवसभरात काम करून थकल्यानंतर घरी आल्यावर सगळ्यांचं भूक लागते. भूक लागल्यानंतर नाश्त्यात नेमकं काय खावं? असे असंख्य प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतात. नाश्त्यात वडापाव, सामोसा, ढोकळा किंवा चायनीज खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही गुजरातची प्रसिद्ध दाबेली बनवू शकता. घरात दाबेली कायमच विकत आणली जाते. कारण दाबेलीसाठी लागणारा मसाला बनवताना खूप जास्त चुका होतात. दाबेलीची चव मसालेदार, गोड आणि तिखट असते, त्यामुळे सगळेच जण दाबेली खूप आवडीने खातात. संध्याकाळच्या नाश्त्यात कायमच विकत आणलेले पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले मसालेदार आणि चमचमीत पदार्थ खावेत. कारण विकतचे पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ प्रक्रिया करून स्टोर केलेले असतात. दाबेली ला पदार्थ प्रामुख्याने गुजरातमध्ये पाहायला मिळतो. आंबट गोड चवीचा पदार्थ पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दाबेली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

साहित्य:

  • पाव
  • मसाला शेंगदाणे
  • बारीक चिरलेला कांदा
  • ताजे डाळिंबाचे दाणे
  • शेव
  • कोथिंबीर पाने
  • बटर
  • मसालेदार लसूण चटणी
  • चिंचेची चटणी
सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

कृती:

  • दाबेली बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. गरम तेलात दाबेली मसाला घालून खमंग भाजा.
  • त्यानंतर त्यात मॅश केलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. बटाटा व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्या.
  • बटाट्याच्या मिश्रणात चिंच चटणी घाला. तयार केलेला मसाला वाटीमध्ये काढून घ्या आणि वरून बारीक केलेली कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून ठेवा.
  • पावाचे दोन मध्यभागी तुकडे करून एका बाजूला लसूण चटणी आणि दुसऱ्या बाजूला चिंच चटणी लावून घ्या.
  • त्यानंतर पावात तयार केलेला मसाला भरून घ्या. त्यावर थोडासा चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे आणि मसालेदार शेंगदाणे घालून गरम तव्यावर ठेवा.
  • तव्यावर बटर टाकून दाबेली दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गुजरात स्पेशल दाबेली.

Web Title: Want something special with your evening tea then make gujarats famous dabeli in no time note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
1

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
2

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
3

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात
4

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.