Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाटीभर रव्याचा वापर करून झटपट बनवा मऊ कुरकुरीत आप्पे, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रव्याचे आप्पे बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 01, 2026 | 08:00 AM
वाटीभर रव्याचा वापर करून झटपट बनवा मऊ कुरकुरीत आप्पे, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

वाटीभर रव्याचा वापर करून झटपट बनवा मऊ कुरकुरीत आप्पे, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ खाण्यास हवा असतो. अशावेळी तुम्ही वाटीभर रवा आणि मिक्स भाज्यांचा वापर करून कुरकुरीत आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. सुट्टीच्या दिवशी घरातील प्रत्येकाला विकतचे पदार्थ खाण्यास हवे असतात. मेदुवडा, वडापाव, सामोसा पाव इत्यादी पदार्थ चवीला सुंदर लागतात. पण याच पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. सकाळी पोटभर नाश्ता करणे ही सवय शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रव्याचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • दही
  • कांदा
  • मिक्स भाज्या
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • तेल
  • कोथिंबीर
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • खाण्याचा सोडा
Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’

कृती:

  • रव्याचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. भाज्या टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढते.
  • मोठ्या वाटीमध्ये रवा आणि दही एकत्र मिक्स करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून काहीवेळ झाकण मारून ठेवा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, मिक्स भाज्या, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी आणि कढीपत्ता घालून भाजा. तयार केलेली फोडणी रव्याच्या मिश्रणात ओतून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात खाण्याचा सोडा मिक्स करून घ्या.
  • अप्पे बनवण्यासाठी आप्पे पात्र गरम करून त्यात तेल टाका. त्यानंतर तयार केलेले मिश्रण टाकून आप्पे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रव्याचे आप्पे. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

Web Title: Instantly make soft and crispy appe using a bowl of semolina note down the perfect recipe and quantity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
1

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
2

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
4

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.