Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी, जि‍भेवर ठेवताच विरघळेल पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओल्या नारळाची बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात खोबऱ्याची बर्फी तयार होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2025 | 02:25 PM
ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी

ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी

Follow Us
Follow Us:

सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक वेगवेगळे गोड पदार्थ कायमच बनवले जातात. कधी शेवयांची खीर तर कधी गुलाबजाम, रसमलाई इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण पारंपरिक पदार्थ गणपती उत्सवाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. ओल्या नारळाच्या आतील खोबऱ्याचा वापर भाजी, आमटी किंवा इतर मसालेदार पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ओल्या खोबऱ्याच्या वड्या आठवडाभर व्यवथित टिकून राहतात. याशिवाय रात्री जेवणानंतर कोणताही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही खोबऱ्याची वडी खाऊ शकता. कमीत कमी साहित्यामध्ये कोणताही गोड पदार्थ बनवण्याचा असेल तर तुम्ही खोबऱ्याच्या वड्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मऊ लुसलुशीत खोबऱ्याच्या वड्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • साखर
  • वेलची पावडर
  • तूप
  • सुकामेवा
वाटीभर पनीरपासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रसमलाई मोदक! नोट करून घ्या मोदक बनवण्याची सोपी रेसिपी

कृती:

  • ओल्या खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी कायमच ताज्या खोबऱ्याचा वापर करावा. यामुळे पदार्थ लवकर खराब होत नाही.
  • वडी बनवण्यासाठी पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेलं ओल खोबर टाकून खमंग परतून घ्या. खोबऱ्यातील पाणी व्यवस्थित सुकल्यानंतर त्यात एक वाटी साखर घालून व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्या.
  • साखर आणि ओल खोबर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात वेलची पावडर घालून मिक्स करा. त्यानंतर आवडीनुसार सुका मेवा घालून मिक्स करा.
  • मोठ्या ताटाला तूप लावून सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या. त्यानंतर ताटात तयार केलेले मिश्रण टाकून एकसमान सगळीकडे पसरवा.
  • वडी हलकीशी थंड झाल्यानंतर वरून काजू, बदामाचे तुकडे टाकून तुम्हाला हवी त्या आकारात कापून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मऊ लुसलुशीत ओल्या खोबऱ्याची वडी.

Web Title: How to make coconut barfi at home simple food recipe sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.