Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळी डेझर्ट! थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरच्या घरी तुम्ही थंडगार शहाळ्याचे आईस्क्रीम बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया शहाळ्याचे आईस्क्रीम बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2026 | 03:30 PM
थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम

थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंड पदार्थांच्या मागणीमध्ये मोठी वाढ होते. उन्हात कुठेही बाहेर फिरायला गेल्यानंतर आईस्क्रीम, कोल्ड्रिंक किंवा कोणत्याही फळांचा रस अतिशय आवडीने प्यायला जातो. पण नेहमीच विकतचे आईस्क्रीम खाण्याऐवजी तुम्ही घरी सोप्या पद्धतीमध्ये आणि कमीत कमी साहित्यात आईस्क्रीम बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणावर साखर आणि नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. हे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच सर्दी किंवा खोकला होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेला आईस्क्रीम खावे. मलाईदार शहळ्यापासून बनवलेले आईस्क्रीम चवीला अतिशय सुंदर लागते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी आईस्क्रीम खाण्याचा सल्ला दिला जातो. चला तर जाणून घेऊया शहाळ्याचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

मोहब्बतचा नाही यावेळी घरी बनवा ‘नफरतचा शरबत’, बनवा आणि चव एकदा चाखून तर बघा

साहित्य:

  • मऊ खोबर
  • शहाळ्याचे पाणी
  • काजू
  • मलाई
  • साखर
  • सुका मेवा
साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव

कृती:

  • शहाळ्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, नारळातील पाणी आणि मऊ खोबर सुरीच्या सहाय्याने काढून घ्या.
  • त्यानंतर खोबऱ्याचे बारीक तुकडे करा. वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात काहीवेळा काजू भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात शहाळ्याचे तुकडे, भिजवलेले काजू, मलाई, नारळाचे पाणी, पिठीसाखर घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेले मिश्रण नारळाच्या वाट्यांमध्ये किंवा आईस्क्रीम मोल्डमध्ये टाकून वरून बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे आणि सुका मेवा घालून फ्रिजमध्ये आईस्क्रीम ६ तास सेट होण्यासाठी ठेवा.
  • ६ तासानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले शहाळ्याचे आईस्क्रीम. तुम्ही बनवलेला हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make coconut ice cream at home summer special recipe coconut ice cream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer care tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.