
पापडाची कुरकुरीत चटणी कधी खाल्ली आहे का? मसालेदार अन् झणझणीत रेसिपी नोट करा; आठवडाभर टिकून राहील
आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’
ही चटणी विशेषतः भाकरी, ज्वारी–बाजरीची भाकरी, भाजी किंवा आमटीसोबत खूप छान लागते. कमी वेळात तयार होणारी, किफायतशीर आणि वेगळी चव देणारी ही चटणी अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा रोजच्या जेवणात बदल म्हणून उत्तम पर्याय आहे. तुम्ही झटपट अवघ्या काही मिनिटांतच चटणीला तयार करु शकता. चला तर मग पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारी पारंपरिक पापडाची चटणी कशी तयार करायची याची रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य:
कृती: