सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग-खुसखुशीत थालीपीठ
सकाळच्या नाश्त्यात थालीपीठ खायला सगळ्यांचं आवडत. थालीपीठ हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. याशिवाय थालीपीठ खाल्यामुळे पोटही भरलेले राहते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पोटभर नाश्ता करावा. घाईगडबडीच्या वेळी थालीपीठ बनवण्यासाठी भाजणी घरीच तयार करावी लागते. मात्र आज आम्ही तुम्हाला थालीपीठ भाजणीचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा
कृती: