Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special: कडाक्याच्या उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काकडीची चविष्ट कढी, पोटात टिकून राहील थंडावा

दुपारच्या जेवणात कायमच झणझणीत तिखट पदार्थ खाण्याऐवजी काकडीची थंडगार कढी बनवून खावी. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 10:23 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काकडीची चविष्ट कढी

कडाक्याच्या उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काकडीची चविष्ट कढी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात विविध पदार्थ बनवले जातात. कारण यादिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढते. शरीरात वाढलेल्या उष्णतेचा संपूर्ण आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात थंडगार पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्यात काकडीचे आवर्जून सेवन केले जाते. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. काकडीच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि थंडावा दीर्घकाळ टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काकडीची कढी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. काकडी आणि दही हे आंबट पदार्थ उन्हाळ्यात आवडीने खाल्लेले जातात. गरम हवामानात थंड पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. काकडी खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारतात. चला तर जाणून घेऊया काकडीची कढी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

संध्याकाळचा चहा होईल आणखीनच मजेदार! नाश्त्यासाठी झटपट बनवा फ्राइड पोटॅटो चाट, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • काकडी
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • लाल सुक्या मिरच्या
  • पाणी
  • कढीपत्ता
  • दही
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • कोथिंबीर
  • मीठ
रव्याचा उपमा खाऊन अ‍ॅसिडिटी होते? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा उपमा, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

कृती:

  • काकडीची कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ धुवून त्याच्या वरील साल काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात काकडीचे बारीक तुकडे, हिरवी मिरची, ओल्या खोबऱ्याचा किस, कोथिंबीर आणि थोडस पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये वाटीभर दही घेऊन त्यातील गुठळ्या मोडून टाका. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या दह्यात काकडीचे मिश्रण ओतून मिक्स करा. त्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि लाल सुक्या मिरच्या, बारीक केलेला लसूण, कढीपत्त्याची पाने घालून फोडणी भाजून घ्या.
  • तयार केलेली फोडणी काकडीच्या मिश्रणात ओतून व्यवस्थित मिक्स करा आणि भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली थंडगार काकडीची चविष्ट कढी.

Web Title: How to make cucumber kadhi at home simple food recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.