सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'एग सँडविच'
अंड खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. शरीरात सतत थकवा, अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागल्यास नियमित सकाळच्या नाश्त्यात दोन अंड्यांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. काहींना सकाळच्या नाश्त्यात अंडी खाण्याची सवय असते. पण नेहमी नेहमी नुसतेच अंड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही अंड्यापासून एग सँडविच बनवू शकता. एग सँडविच बनवणे अतिशय सोपे आहे. रविवारच्या दिवशी घरातील सर्व सदस्य घरी अस्लेल्यानंतर नेमकं काय बनवावं? हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये एग सँडविच बनवू शकत. अंड खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही. तसेच अंड्यांमध्ये अनेक पोषक घटक, कॅल्शियम, जीवनसत्वे आढळून येतात. चला तर जाणून घेऊया एग सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा