
लहान मुलांसाठी कडक उन्हाळ्यात बनवा थंडगार Falooda
थंडगार फालुदा लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फालुदा उपलब्ध आहेत. मलाई फालुदा, स्ट्रॉबेरी फालुदा, चॉकलेट फालुदा इत्यादी अनेक प्रकारचे फालुदा बाजारात उपलब्ध आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील गर्मी कमी करण्यासाठी कोल्ड्रिंक, सरबत, आईस्क्रीम इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच कोल्ड्रिंक पिणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये थंडगार फालुदा बनवू शकता. फालुदा बनवताना त्यात आईस्क्रीम, ड्रायफ्रूट इत्यादी अनेक पदार्थ वापरले जातात. मात्र अनेकदा फालुदा बनवताना चुका होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये फालुदा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. फालुदा हा पदार्थ उन्हाळ्यात खाण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया फालुदा बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – Meta AI)
हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा Mixed vegetable soup, नोट करा रेसिपी