Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय

सर्दी खोकला किंवा घशात वाढलेली खवखव दूर करण्यासाठी कोणतेही सिरप पिण्याऐवजी आलेपाक खावा. आलेपाक खाल्ल्यामुळे घशात वाढलेली खवखव कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 05, 2026 | 03:30 PM
घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय

घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. सतत सर्दी खोकला झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. सर्दी खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केले जाते. पण सतत पेनकिलर खाल्ल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आलेपाक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कोरड्या खोकल्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आलेपाकचा एक बारीक तुकडे दिवसभरातून दोनदा किंवा तीनदा चावून खावा. यामुळे घशात वाढलेली खवखव आणि इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. घरी तयार केलेल्या आलेपाकमध्ये साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना कोणतीही पोहचणार नाही. आलं खाल्ल्यामुळे केवळ सर्दी खोकलाच नाहीतर पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गॅस, ऍसिडिटी किंवा अपचन झाल्यास आलेपाकचा एक बारीक तुकडा चावून खावा. यामुळे तात्काळ आराम मिळेल. चला तर जाणून घेऊया आलेपाक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

साहित्य:

  • आलं
  • तूप
  • साखर
  • वेलची पावडर
  • हळद
  • मीठ
  • पाणी
साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

कृती:

  • आलेपाक बनवण्यासाठी सर्वप्रथम, आलं स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांच्या वरील साल काढून बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात आलं आणि अर्धा वाटी साखर घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेला आल्याचा पाक घालून घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • शिजवलेल्या आल्याच्या मिश्रणात चवीनुसार मीठ, वेलची पावडर आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मोठ्या ताटाला तूप लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओतून एकसमान पसरवून घ्या. त्यानंतर हलकीशी थंड झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने तुकडे करा.
  • त्यानंतर काहीवेळ आलेपाक सुकण्यासाठी ठेवून नंतर कडक झाल्यावर तुकडे काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला घरगुती आलेपाक.

Web Title: How to make ginger candy at home simple food recipe benefits of eating ginger 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • Dry ginger
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.