बनावटी पनीरचे प्रमाण वाढले आहे; बाजारातील भेसळयुक्त पनीर टाळा आणि दुधापासून घरीच तयार करा ताजे पनीर
भारतीय जेवणात पनीरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शाकाहारी लोकांसाठी, पनीर हा भाज्यांमधील सर्वात खास पदार्थ आहे. जर तुम्हाला घरी काही खास बनवायचे असेल तर पनीर बनवले जाते. लग्न असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, पनीरपासून बनवलेला काही ना काही पदार्थ नक्कीच असतो. तथापि, पनीरचा वापर जसजसा वाढला आहे, तसतशी यातील भेसळ देखील त्याच वेगाने वाढली आहे.
बाजारात सिंथेटिक पनीर, आणि भेसळयुक्त पनीर विकायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पनीर खायला आवडत असेल तर घरी पनीर बनवायला सुरुवात करा. दुधापासून तुम्ही घरीच ताजे आणि परफेक्ट बाजारासारखे पनीर तयार करू शकता. यासाठी फार मेहनत घेण्याचीही गरज नाही. तुम्ही घरी बाजारातील पनीरसारखे मऊ पनीर सहज बनवू शकता. हे पनीर तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याचे ठरेल. चला तर मग पनीर बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
पनीर बनवण्यासाठी योग्य पद्धत