सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मटारचे पौष्टिक आप्पे
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे उपलब्ध होतात. त्यात सर्वधिक स्वस्त मिळणारी भाजी म्हणजे हिरवे मटार. थंडीच्या दिवसांमध्ये मटार अतिशय स्वस्त असतात. मटारपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मटार पुलाव, मटार पराठा, मटार कटलेट इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही मटार आप्पे बनवू शकता. मटार आप्पे हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही नवीन काहीतरी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मटार आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा