Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात घरच्या घरी बनवा मटार चाट, लहान मुलांसह मोठेही खातील आवडीने

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरवे मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मटार भाजी, मटार पुरी, पनीर मटार नेहमी नेहमी याचं भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही मटार चाट बनवू शकता. जाणून घेऊया मटार चाट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 05, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात घरच्या घरी बनवा मटार चाट

सकाळच्या नाश्त्यात घरच्या घरी बनवा मटार चाट

Follow Us
Follow Us:

भारतामध्ये चाट हा पदार्थ खूप जास्त फेमस आहे. भारतामधील वेगवेगळ्या भागांमध्ये फळांपासून, भाज्यांपासून, कडधान्यांपासून इतर वेगवेगळ्या पदार्थांपासून चाट बनवले जाते. चाट खाल्यानंतर पोटही लगेच भरते आणि आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी शिरा, उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहीं काही नवीन खायची इच्छा होते, तेव्हा तुम्ही मटार चाट बनवू शकता. मटार चाट बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये चाट हा पदार्थ तयार होतो. हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मटार, गाजर इत्यादी अनेक हंगामी भाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. या भाज्यांचा वापर करून तुम्ही या पद्धतीचे चाट किंवा इतर पदार्थ बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया मटार चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नुसतेच गाजर खाऊन कंटाळा आला आहे? मग घरच्या घरी बनवा ‘गाजर कलाकंद’, वाचा सोपी रेसिपी

साहित्य:

  • मटार
  • कांदा
  • टोमॅटो
  • काकडी
  • लिंबाचा रस
  • चाट मसाला
  • लाल तिखट
  • पुदिना
  • कोथिंबीर
  • गरम मसाला
  • तेल
नाश्त्यामध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचे Creamy Veg Sandwich, नोट करून घ्या सोपा पदार्थ

कृती:

  • मटार चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मटार साफ करून त्यातील वाटाणे बाजूला आणून ठेवा. त्यानंतर वाटणे कुकरमध्ये किंवा टोपात पाणी घालून उकडण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर उकडलेले मटार थंड करून मोठ्या बाऊलमध्ये कांदा, टोमॅटो, बारिक चिरून घेतलेली काकडी इत्यादी पदार्थ टाकून मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, चाट मसाला टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात पुदिन्याची पाने, कोथिंबीर टाकून मिक्स करा. त्यानंतर सगळ्यात शेवटी तयार केलेल्या चाटमध्ये लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मटार चाट. हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make green peas chaat at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips

संबंधित बातम्या

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
1

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.