नाश्त्यामध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचे Creamy Veg Sandwich
लहान मुलांना नेहमी नेहमी सकाळच्या नाश्त्यात काय खायला द्यावं? असा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. सकाळच्या नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन मुलं कंटाळ्यानंतर त्यांना नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही लहान मुलांच्या आवडीचे क्रिमी व्हेज सँडविच बनवू शकता. सँडविच हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो. लहान मुलं अनेकदा भाज्या खाण्यास नकार देतात. मात्र भाज्यांमध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रोटीन मुलांच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे मुलांना तुम्ही सॅंडविच बनवून त्यातील भाज्या खाण्यासाठी देऊ शकता. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया क्रिमी व्हेज सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत मटार रोल, वाचा सिंपल रेसिपी
कांदापोहे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा पोह्याचे कटलेट, वाचा सोपी रेसिपी