घरच्या घरी बनवा 'गाजर कलाकंद'
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. गाजरचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गाजरमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक विटामिन आढळून येतात. नियमित गाजरचे सेवन केल्यास डोळ्यांवरील नको असलेला चष्मा कायमचा निघून जाईल आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर आल्यानंतर गाजरपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गाजर हलवा, गाजरची बर्फी, सूप इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी हेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गाजर कलाकंद बनवू शकता. गाजर कलाकंद बनवणे अतिशय सोपे आहे. चला तर जाणून घेऊया गाजर कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर बर्फी, चव लागेल अप्रतिम
वसंत पंचमीला देवीच्या नैवेद्यासाठी घरी बनवा स्वादिष्ट केशर खीर, नोट करून घ्या सिंपल रेसिपी