Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : बाजारासारखा कुरकुरीत गुजराती ‘फाफडा’ बनवा घरच्या घरी, अनेक दिवस साठवून ठेवता येईल हा हटके स्नॅक

Fafda Recipe : फाफडा हा गुजरातचा एक लोकप्रिय आणि कुरकरीत नाश्त्याचा प्रकार आहे. फार कमी साहित्यापासून तयार केला जाणारा हा पदार्थ झटपट बनतो आणि चवीलाही फार रुचकर लागतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2026 | 01:47 PM
Recipe : बाजारासारखा कुरकुरीत गुजराती 'फाफडा' बनवा घरच्या घरी, अनेक दिवस साठवून ठेवता येईल हा हटके स्नॅक

Recipe : बाजारासारखा कुरकुरीत गुजराती 'फाफडा' बनवा घरच्या घरी, अनेक दिवस साठवून ठेवता येईल हा हटके स्नॅक

Follow Us
Follow Us:
  • फाफडा हा गुजरातमधील लोकप्रिय पारंपरिक स्नॅक आहे.
  • बेसनापासून तयार होणारा हा पदार्थ कुरकुरीत आणि खमंग लागतो.
  • फाफडा-जलेबी ही गुजरातमधील प्रसिद्ध पदार्थ मानला जातो.
फाफडा हा गुजरातमधील एक लोकप्रिय आणि पारंपारिक नाश्त्याचा प्रकार मानला जातो. जलेबी-फाफड्याचे काॅम्बीनेशन तर देशभर लोकप्रिय आहे. बेसनापासून तयार केला जाणारा खमंग आणि कुरकुरीत चवीचा फाफडा चवीला फार छान लागतो. संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय ठरतो. तुम्ही आजवर हा पदार्थ चाखला नेसल तर आजच याची रेसिपी घरी ट्राय करा.

Summer Special : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ही रेसिपी, नारळाच्या मलाईपासून बनवा ‘कोकोनट आईस्क्रिम’

स्नॅक्सचा हा पदार्थ एकदाच बनवून अनेक दिवस साठवून ठेवता येतो. फार कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत तयार होणारा हा पदार्थ क्वीन स्नॅक्ससाठी एक परफेक्ट पर्याय ठरतो. घरी आलेल्या पाहुण्यांना काही वेगळं आणि चवदार सर्व्ह करायचं असेल तर गुजराती फाफडा घरी नक्की बनवून पाहा. चला जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बेसन – १ कप
  • ओवा – १ छोटा चमचा
  • हळद – १/२ छोटा चमचा
  • सोडा – चिमूटभर
  • तेल – गरजेनुसार
  • मीठ – चवीनुसार
आंबट गोड चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटकदार चिंच कँडी, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बेसन चाळून घ्या.
  • यानंतर यात ओवा, अर्धा चमचा हळद, १ चमचा तेल आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घालून साहित्य एकत्र मिसळून घ्या.
  • आता यात कोमट पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
  • लक्षात ठेवा पीठ जास्त घट्ट किंवा मऊ होणार नाही याची काळजी घ्या.
  • मळलेल्या बेसनाच्या पीठीचे लहान लहान गोळे तयार करा आणि सुती कापडात काही वेळ झाकूण ठेवा.
  • आता एक गोळा घेऊन त्याला लांबट आकाशात पातळ लाटा.
  • जर पीठ जास्त लांब झाले असेल, तर त्याचे दोन तुकडे करून बाजूला ठेवून द्या.
  • अशाच प्रकारे गोळ्याचे फाफडे तयार करा.
  • दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवून द्या.
  • जेव्हा तेल चांगले गरम होईल तेव्हा मध्यम आचेवर फाफड्यांना कुरकरीत होईपर्यंत छांन तळून घ्या.
  • दोन्ही बाजूंनी फाफडे छान खमंग तळले की त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • तयार फाफडे एका प्लेटमध्ये हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तुम्ही चहासोबत यांची मजा लुटु शकता.
  • जलेबी आणि फाफड्यांचे काॅम्बीनेशन फार लोकप्रिय आहे.
 

Web Title: How to make gujrati style crispy fafda at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Gujrati
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.