(फोटो सौजन्य: Instagram)
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बरेच लोक वजन कमी करण्यासाठी हेल्दी पदार्थ शोधत असतात. जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरावर चरबी जमा होते आणि त्यामुळे लठ्ठपणा, थकवा तसेच इतर आजारांचा धोका वाढतो. वजन कमी करण्याच्या प्रवासात आपल्याला हलके, पचायला सोपे आणि पोषणमूल्यांनी भरलेले पदार्थ आहारात घ्यावे लागतात.
हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी
अशा वेळी काकडी हा एक उत्तम पर्याय ठरतो. काकडीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे ती शरीराला थंडावा देते आणि भूकही नियंत्रित करते. काकडीमध्ये कॅलरीज कमी पण फायबर जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ती एकदम योग्य मानली जाते. काकडीपासून तयार केलेले सलाड हे झटपट बनते, स्वादिष्ट लागते आणि शरीरासाठी फायदेशीर असते. हे सलाड लंच किंवा डिनरसोबत खाऊ शकतो किंवा हलक्या भुकेसाठी स्नॅक म्हणूनही वापरता येते. चला तर मग पाहूया, वजन कमी करण्यासाठी काकडी सलाडची सोपी आणि चवदार रेसिपी.
साहित्य
View this post on Instagram
A post shared by Megha Mahindroo | Recipe Video Creator (@plumsandpickle)
कृती






