सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन क्रिमी ग्रीन पास्ता
लहान मुलांना नेहमी नेहमी सकाळच्या नाश्त्यात काय खायला द्यावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी अनेकदा मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास दिले जातात. पण सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे मुलांचे शारीरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना नेहमी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावे. लहान मुलं आईवडिलांकडे पिझ्झा, पास्ता खाण्याचा घट्ट करतात. पण हेच पदार्थ तुम्ही मुलांना घरीसुद्धा बनवून देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुलांच्या आवडीचा हाय प्रोटीन क्रिमी ग्रीन पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पास्ता लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खाण्यास देऊ शकता. शिवाय पास्ता बनवणे अगदी सोपे आहे. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन क्रिमी ग्रीन पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा