Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हानिकारक केमिकल्सचा वापर न करता घरीच बनवा डाळिंबाची जेली, नोट करून घ्या सोपी रेसिपी

जेली हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. याआधी तुम्ही स्ट्रॉबेरी किंवा इतर फळांची जेली खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला डाळिंबाच्या दाण्यांपासून जेली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 16, 2025 | 01:53 PM
हानिकारक केमिकल्सचा वापर न करता घरीच बनवा डाळिंबाची जेली

हानिकारक केमिकल्सचा वापर न करता घरीच बनवा डाळिंबाची जेली

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना भूक लागल्यानंतर किंवा डब्यात चपातीसोबत जॅम दिले जाते. चवीला गोड असलेले जॅम किंवा फ्रुट पल्प लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. बाजारात वेगवेगळ्या फळांचे जॅम, जेली आणि फ्रुट पल्प उपलब्ध आहेत. मात्र हे पदार्थ बनवण्यासाठी काही प्रमाणात केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. पण केमिकल युक्त पदार्थांचे दैनंदिन आहारात सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डाळिंबाच्या दाण्यांचा वापर करून होममेड जेली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. डाळिंब खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतात. याशिवाय डाळिंबामध्ये असलेले इतर घटक शरीरासाठी महत्वाचे आहे. लहान मुलांसाठी बाजारातून विकत आणलेली जेली खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली जेली नक्की बनवून पहा. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये डाळिंब जेली बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Tomato Sandwich, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

साहित्य:

  • डाळिंब
  • पाणी
  • साखर
  • कॉर्न फ्लॉवर
  • बारीक दाण्याची साखर
मासे खाण्याची इच्छा झाल्यास दुपारच्या जेवणात कोकणी पद्धतीमध्ये बनवा मसालेदार कोळंबी भात

कृती:

  • डाळिंब जेली बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करून त्यात साखर टाकून मिक्स करा. नंतर त्यात डाळिंबाचा रस घाला.
  • मिश्रणाला व्यवस्थित उकळी येईपर्यंत सतत मिक्स करत राहा.
  • दुसऱ्या पॅनमध्ये कॉनफ्लॉवरची तयार करून घेतलेली पेस्ट टाकून शिजवून घ्या. यामध्ये जास्त पाणी घालू नये.
  • त्यानंतर त्यात डाळिंबाचे मिश्रण घालून पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • काचेच्या वाटीमध्ये डाळिंबाचे मिश्रण ओतून जेली सेट करण्यासाठी ठेवा. जेली सेट झाल्यानंतर वरून बारीक दाण्यांची साखर टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली डाळिंबाची जेली.

Web Title: How to make homemade pomegranate jelly at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
1

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
3

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
4

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.