Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक आणि टेस्टी इडली चाट, शाळेचा डबा होईल पूर्णपणे रिकामी

आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये इडली चाट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चवसुद्धा चांगली लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2026 | 10:12 AM
लहान मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक आणि टेस्टी इडली चाट, शाळेचा डबा होईल पूर्णपणे रिकामी

लहान मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक आणि टेस्टी इडली चाट, शाळेचा डबा होईल पूर्णपणे रिकामी

Follow Us
Follow Us:

सर्वच लहान मुलांना शाळेच्या डब्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत चमचमीत आणि विकतचे टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. पण नेहमीच बाहेरील विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी हेल्दी टेस्टी इडली चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे इडली चाट तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. प्रत्येक घरात सुट्टीच्या दिवशी इडली, डोसा, मेदुवडा इत्यादी साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. साऊथ इंडियन पदार्थाची चव जगभरात फेमस आहे. त्यामुळे साध्या इडलीला हटके ट्विस्ट देऊन घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये इडली चाट बनवताना येईल. चला तर जाणून घेऊया इडली चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

उन्हाळ्यात पोटाला मिळेल थंडावा! शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट बनवा कोकोनट राईस, नोट करून घ्या पदार्थ

साहित्य:

  • इडली
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिजवलेले मक्याचे दाणे
  • मटार
  • दही
  • हिरवी चटणी
  • चिंच चटणी
  • शेव
  • कोथिंबिरीची पाने
  • तूप किंवा तेल
Summer Special : कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘आमपापड’, ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

कृती:

  • इडलीचे चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, इडलीचे मध्यम आकारात तुकडे करून घ्या. इडली जास्त बारीक करू नये. यामुळे पदार्थाची चव खराब होऊ शकते.
  • कढईमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात कापून घेतलेले इडलीचे तुकडे घाला आणि हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. यामुळे इडली कुरकुरीत लागेल.
  • वाटीमध्ये कुरकुरीत करून घेतलेल्या इडली घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि उकडलेले मक्याचे दाणे, मटार घालून मिक्स करा.
  • त्यानंतर वरून त्यावर फेटून घेतलेले दही, कोथिंबीर पुदिन्याची चटणी आणि चिंच चटणी घाला.
  • तयार केलेल्या चाटवर चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, लाल तिखट आणि बारीक शेव, कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले इडली चाट.

Web Title: How to make idli chat at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.