राखीपोर्णिमेनिमित्त लाडक्या भावासाठी १० मिनिटांमध्ये बनवा खमंग गूळ-नारळाची बर्फी
देशभरात सगळीकडे रक्षाबंधन सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते.यामुळे बहीण भावाच्या नात्यातील गोडवा वाढतो. याशिवाय रक्षाबंधनच्या दिवशी घरात गोड पदार्थ बनवले जातात. तसेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी भात, ओल्या नारळाची पुरणपोळी, नारळाचे लाडू, नारळाची वडी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. म्हणूनच या आम्ही तुम्हाला रक्षाबंधननिमित्त लाडक्या भावासाठी गूळ नारळाची बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सणाच्या दिवशी नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सणाच्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. त्यामुळे प्रामुख्याने घरी बनवलेले पदार्थ खावेत. साखरेचा वापर न करता बनवलेला पदार्थ मधुमेहाचे रुग्णसुद्धा खाऊ शकता.चला तर जाणून घेऊया गूळ नारळाची बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
लहान मुलांच्या आवडीचे गोड अन् मऊसर Donut घरी कसे तयार करायचे? पार्टीसाठी परफेक्ट रेसिपी!