सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मुगाच्या डाळीचा चिल्ला
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. नाश्त्यात नेहमीच पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवू शकता. मुगाची आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक शरीराला पोषण देतात. याशिवाय मुगाची डाळ सहज पचन होते. बऱ्याचदा वजन वाढेल या भीतीने अनेक लोक नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यात नेहमीच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरेल कोहळ्याचं सूप! चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो, नोट करून घ्या रेसिपी