(फोटो सौजन्य: Pinterest)
पाश्च्यात्य गोड पदार्थांमध्ये डोनट हा सर्वांच्या आवडीचा आणि लोकप्रिय पदार्थ आहे. बेकरीमध्ये उपलब्ध असलेला हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. हा एक तळलेला गोड पदार्थ आहे जो चवीला अप्रतिम लागतो. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पार्टीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. डोनट्स हवं तसं सजवता येतं, यावर आपल्या आवडीचे टॉपिंग्स टाकता येतात ज्याने याची चव आणखीनच छान लागते.
विशेषतः लहान मुलांना हा पदार्थ फारच आवडतो. तुम्हाला जर आपल्या मुलांसाठी काही खास करायचं असेल अथवा गोड पदार्थ खायला फार आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हा पदार्थ घरी बनवणेही फार सोपे आणि सहज आहे. तुम्हालाही जर घरी काही हटके बनवून खायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरेल कोहळ्याचं सूप! चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो, नोट करून घ्या रेसिपी
कृती: