Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीत खाण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पदार्थ शोधताय? मग ‘या’ पद्धतीने बनवा गूळ राजगिऱ्याची चिक्की

थंडीच्या दिवसांमध्ये सतत काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये गूळ राजगिऱ्याची चिक्की बनवू शकता. राजगिरा आणि गूळ हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 17, 2024 | 06:00 PM
थंडीमध्ये बनवा सोप्या पद्धतीत गूळ राजगिरा चिक्की

थंडीमध्ये बनवा सोप्या पद्धतीत गूळ राजगिरा चिक्की

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. कारण या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शक्यतो गरम पदार्थांचे सेवन करावे. थंडी चालू झाल्यानंतर अनेक घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, चिक्की आणि इतर पदार्थ बनवले जातात. थंड वातावरणामुळे सतत काहींना काही खाण्याची इच्छा निर्माण होते. नेहमी नेहमी बाहेरचे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही गुळाची चिक्की बनवू शकता. गुळाची चिक्की आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. शिवाय थंडीत अनेक घरांमध्ये राजगिऱ्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. राजगिऱ्यामध्ये प्रथिने, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये राजगिऱ्याची चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • राजगिरा
  • गूळ
  • तूप
  • वेलची पावडर

कृती:

  • राजगिऱ्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात राजगिरा टाकून मंद आचेवर भाजून घ्या. गॅसची फ्लेम जास्त फास्ट ठेवू नये.
  • राजगिरा भाजून व्यवस्थित फुलल्यानंतर गॅस बंद करून ताटात राजगिरा काढून घ्या.
  • कढईमध्ये तूप टाकून त्यात गूळ टाका. गूळ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर चमच्याने सतत मिक्स करा.
  • गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यात भाजून घेतलेला राजगिरा टाकून व्यवस्थित गूळ आणि राजगिरा मिक्स करा.
  • ताटाच्या उलट्या बाजूला तूप लावून घ्या. त्यानंतर तयार करून घेतलेले चिक्कीचे मिश्रण व्यवस्थित पसरवून ५ मिनिटं तसेच ठेवा.
  • त्यानंतर सुरीच्या सहाय्याने तुम्हाला हवे त्या आकाराचे तुकडे करून चिक्की तयार करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली राजगिऱ्याची चिक्की.

राजगिरा खाण्याचे फायदे:

थंडीच्या दिवसांमध्ये राजगिऱ्याचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. यामध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, कॅल्शियम, आयर्न मुबलक प्रमाणात आढळून येते. शिवाय राजगिरा हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. राजगिरा खाल्यामुळे हाडं मजबूत राहतात. केसांच्या मजबूत वाढीसाठी आहारात राजगिऱ्याचे सेवन करावे. वजन कमी कारण्यासाठीसुद्धा तुम्ही आहारात राजगिऱ्याचे सेवन करू शकता. कारण यामध्ये कमी फॅट असतात. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी राजगिरा प्रभावी आहे.

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

गूळ खाण्याचे फायदे:

हिवाळ्यात गूळ खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि विटामिन सी हे पौष्टिक घटक आढळून येतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्याआधी गुळाचे सेवन करावे.

Web Title: How to make jaggery rajgira chikki at home benefits of eating jaggery and amaranth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 06:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट
1

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
3

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
4

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.