
सोडा - रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी
Kanda Bhaji Recipe: सणावारांच्या दिवसांमध्ये सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पूजेच्या आणि नैवेद्याच्या ताटाची तयारी सगळीकडे केली जाते. नैवेद्याच्या ताटात नेमके काय पदार्थ बनवावेत, याची लिस्ट आधीच तयार करून ठेवली जाते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कांद्याची गोल भजी. कुरकुरीत कांद्याची भजी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते.जेवणाच्या ताटात कुरकुरीत पदार्थ असले की चार घास जास्त जातात आणि पोट सुद्धा भरते. कांदा भजी बनवताना कायमच सोड्याचा वापर केला जातो. पण सोड्याच्या वापरामुळे सतत तहान लागते किंवा खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोड्याचा वापर न करता कुरकुरीत कांदा भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – AI)
Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश