Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Navami 2026: प्रभू श्रीरामांच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा ‘केसर पनकम’, उन्हाळ्यासाठी प्रभावी थंडगार पेय

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये प्रभू श्रीरामांच्या नैवेद्यासाठी केशर पनकम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 10:13 AM
प्रभू श्रीरामांच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा 'केशर पनकम'

प्रभू श्रीरामांच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा 'केशर पनकम'

Follow Us
Follow Us:

देशभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात श्रीराम नवमी साजरा केली जाते. हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्व आहे. यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी घराण्यातील आहेत. मर्यादा पुरूषोत्तम राम यांना हा सण समर्पित आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. प्रभू श्रीरामांची मनोभावे पूजा करून त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे केसर पनकम. प्रभू श्रीरामांना नैवेद्यात केसर पनकम अर्पण करण्याची फार जुनी परंपरा आहे. हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. केसर पनकम हे केवळ पेय नसून उन्हाळ्यासाठी अतिशय प्रभावी आणि रामबाण आयुर्वेदिक औषध आहे. हा पदार्थ बनवताना केशर आणि इतर आयुर्वेदिक मसाल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी केसर पनकमचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया केसर पनकम बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Ram Navami : राम नवमी निमित्त खास प्रसाद, झटपट घरी तयार करा स्वादिष्ट रव्याचा शिरा

साहित्य:

  • केशर
  • गूळ
  • थंड पाणी
  • सुंठ पावडर
  • काळीमिरी पावडर
  • वेलची पावडर
  • लिंबाचा रस
  • तुळशीची पाने
  • मीठ
वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी प्या चविष्ट ओट्स सूप, पोटावर वाढलेली चरबी होईल नष्ट

कृती:

  • केसर पनकम बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ टाकून मिक्स करा. गूळ पूर्णपणे वितळवून घ्या.
  • गूळ विरघळल्यानंतर तयार केलेले गुळाचे पाणी गाळून घ्या. त्यानंतर गुळाच्या पाण्यात सुंठ पावडर, काळीमिरी पावडर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि पाण्यात भिजत ठेवावे केशर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • केशर टाकल्यामुळे पनकमला सूंदर चव येईल. तयार केलेले केशर पनकम तांब्याच्या भांड्यात काढून प्रभू श्रीरामांना नैवेद्य म्हणून दाखवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले केशर पनकम.

Web Title: How to make keshar panakam at home simple food recipe ram navmi special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • food recipe
  • Hindu Festival
  • ram navami

संबंधित बातम्या

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी
1

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी
2

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी

पारंपरिक चवीचा खमंग तडका!  जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी
3

पारंपरिक चवीचा खमंग तडका! जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी

तोंडाला सुटेल पाणी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गोवन स्टाईल Green Chutney Sandwich, नोट करा रेसिपी
4

तोंडाला सुटेल पाणी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गोवन स्टाईल Green Chutney Sandwich, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.