Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर प्या ‘कोकम चीया सीड्स ज्युस’, पचनक्रिया राहील निरोगी

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे. यासोबत नियमित कोकम चीया सीड्स ज्युसचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. जाणून घ्या कोकम चीया सीड्स ज्युस बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2025 | 08:00 AM
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर प्या 'कोकम चीया सीड्स ज्युस'

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर प्या 'कोकम चीया सीड्स ज्युस'

Follow Us
Follow Us:

निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी शरीर हायड्रेट असणे आवश्यक आहे . अन्यथा शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. कामाचा तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, मद्यपान, शरीरातील पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरातील विषारी घटक आतड्यांमध्ये तसेच साचून राहतात, जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. यामुळे त्वचेवर पिंपल्स मुरूम येणे, त्वचा निस्तेज होणे, फॅटी लिव्हर इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर शरीर हायड्रेट आणि स्वच्छ असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कोकम चिया सीड्स ज्युस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पेयाचे सेवन केल्यास शरीर हायड्रेट आणि फ्रेश राहील. कोकमच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडून जातात. चला तर जाणून घेऊया कोकम चीया सीड्स ज्युस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

विकतचे कशाला घरीच सोप्या पद्धतीने बनवा Chilli Cheese Noodles, फार सोपी आहे रेसिपी

साहित्य:

  • चिया सीड्स
  • कोकम सरबत
  • जिरा पावडर
  • लिंबाचा रस
  • रोझ सिरप
  • द्राक्ष किंवा इतर फळे
सकाळच्या नाश्त्यात हेल्दी पदार्थ शोधताय? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीटरूट इडली, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कोकम चीया सीड्स ज्युस बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात १ किंवा २ चमचा चिया सीड्स भिजत ठेवा.
  • त्यानंतर काचेच्या ग्लासमध्ये कोकम सरबत घेऊन त्यात चवीनुसार जिऱ्याची पावडर, लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात रोझ सिरप टाका. १ तास भिजवून घेतलेले चिया सीड्स रोझ सिरपमध्ये टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी त्यात सोडा टाकून तुमच्या आवडीचे कोणतेही फळ टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कोकम चीया सीड्स ज्युस.

Web Title: How to make kokum chia seeds juice at home healthy drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
4

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.