टप्परीसारखा चविष्ट चहा घरी बनवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
जगभरात मोठ्या संख्येने चहाप्रेमी आहेत. चहा प्यायल्याशिवाय काहींच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. अनेकांना झोपेंतून उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिण्यास लागतो. तसेच टप्परीवर चहा पिण्यास गेल्यानंतर अनेक लोक मसाला चहा आवडीने पितात. टप्पीवर बनवेलला चहा घरी कितीही बनवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा चहा तसा बनत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टप्परी सारखा फक्कड चहा घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये कसा बनवण्याचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने चहा बनवल्यास जिभेवर कायम चव टिकून राहील. शिवाय घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा कामावरून थकून घरी आल्यानंतर मूड फ्रेश करण्यासाठी तुम्ही चहा बनवून पिऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा