Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Milet Cutlet Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी अशा पदार्थाच्या शोधात असाल तर मिलेट नगेट्स तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल. शेफ कुणाल कपूरने याची रेसिपी शेअर केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2026 | 09:00 AM
Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Follow Us
Follow Us:
  • सकाळचा नाश्ता करा हेल्दी आणि टेस्टी.
  • घरी बनवा मिलेट कटलेट.
  • ही रेसिपी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरते.
सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही झटपट तयार होणाऱ्या टेस्टी नाश्त्याच्या शोधात असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. नेहमीचा बोरींग नाश्ता करुन कंटाळा आला असल्यास तुम्ही मिलेट कटलेटची सोपी, सहज तयार होणारी टेस्टी रेसिपी ट्राय करु शकता. हे कटलेट चवीला तर रुचकर आहेतच शिवाय अनेक भाज्यांचा वापर केल्याने आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरतात. मुलांना टिफीनमध्ये देण्यासाठीही तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी ही रेसिपी शेअर केली आहे. या लेखात आपण स्टेप बाय स्टेप मिलेट कटलेट घरी कसे तयार करायचे ते जाणून घेणार आहोत. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

साहित्य

  • तेल १ छोटा चमचा
  • हिंग अर्धा छोटा चमचा
  • जिरे १ छोटा चमचा
  • ठेचलेली काळी मिरी
  • कढीपत्त्याची एक काडी
  • हिरव्या मिरच्या २ चिरलेल्या
  • आल्याचा तुकडा
  • पाणी ४ कप
  • चवीनुसार मीठ
  • भाजलेले शेंगदाणे अर्धा कप
  • काजू अर्धा कप
  • किसलेले गाजर अर्धा कप
  • घेवडा अर्धा कप
  • उकडलेला मका अर्धा कप
  • हिरवे वाटाणे अर्धा कप
  • हळद चिमूटभर
  • चिली फ्लेक्स १ छोटा चमचा
  • वरईचा तांदूळ
  • हिरवी कोथिंबीर चिरलेली
  • तूप २ छोटे चमचे
Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

कृती

  • पाैष्टिक मिलेट कटलेट तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक खोलगट भांडे गॅसवर ठेवा आणि त्यात चमचाभर तेल घाला.
  • तेल गरम झाले की त्यात हिंग, जिरेपूड, काळी मिरीपूड, कढीपत्ता, चिरलेली हिरवी मिरची आणि किसलेले आले घालून खमंग अशी फोडणी तयार करा.
  • यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घाला आणि एक उकळी येऊ द्या.
  • आता यात भाजलेले शेंगदाणे, कुटलेले काजू, किसलेले गाजर, वाटाणे, चिरलेली घेवडा, मका, हळद आणि
  • चिली फ्लेक्स घालून सर्व साहित्य नीट एकजीव करा.
  • मिश्रण सतत ढवळत राहा जेणेकरुन यात गुठळ्या होऊ नयेत.
  • आता यात वरईचा तांदूळ घाला आणि ढवळून मिश्रण काही मिनिटे शिजू द्या.
  • गॅस बंद करा आणि तायर मिश्रण एका ताटात पसरवून थंड करुन घ्या.
  • मिश्रण थंड झाले की, याचे नगेट्स तयार करा, तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही याला देऊ शकता.
  • शेवटी गॅसवर कढई ठेवून यात तेल गरम करा.
  • गरम तेलात तयार नगेट्स टाका आणि ४-५ मिनिटे मध्यम आचेवर यांना कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम मिलेट नगेट्स टोमॅटो केचप किंवा तुमच्या आवडीच्या साॅससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: How to make milet cutlet at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
1

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
2

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स
3

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.