Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नासलेले दूध फेकून देण्याऐवजी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नासकवणी, १० मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ

खराब झालेले दूध अनेकदा फेकून दिले जाते. मात्र असे न करता तुम्ही या दुधापासून नासकवणी बनवू शकता. गूळाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया नासकवणी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 27, 2025 | 11:40 AM
नासलेले दूध फेकून देण्याऐवजी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नासकवणी

नासलेले दूध फेकून देण्याऐवजी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नासकवणी

Follow Us
Follow Us:

सर्वच घरांमध्ये नेहमी दूध आणले जाते. काहींना चहासोबत दूध लागते तर काहींना प्रोटीनशेक किंवा गोड पदार्थ बनवण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. याशिवाय दुधाचा वापर इतरही अनेक गोष्टींसाठी केला जातो. दुधामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि प्रभावी आहेत. बऱ्याचदा घाईगडबडीच्या वेळी दूध गरम करण्यास विसरल्यानंतर किंवा दुधात लिंबू टाकल्यामुळे दूध लगेच खराब होऊन जाते. दुधाच्या गाठी तयार होऊन दूध पूर्णपणे खराब होऊन जाते. खराब झालेले दूध अनेक घरांमध्ये फेकून दिले जाते. तर काही लोक याचं दुधाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नसलेले दूध खराब झाल्यानंतर त्याच दुधाचा वापर करून नासकवणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ५ मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. याशिवाय नासलेल्या दुधापासून अनेक लोक पनीर सुद्धा बनवतात. चला तर जाणून घेऊया नासकवणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Recipe: विकेंडला घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाइल ‘पनीर दो प्याजा’; चव अशी की घरातील सर्वच होतील खुश

साहित्य:

  • नसलेले दूध
  • गूळ
  • वेलची पावडर
फ्लॉवरची भाजी पाहून नाक मुरडता? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा फ्लॉवरची कुरकुरीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • नासकवणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, नसलेले दूध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या.
  • पाणी काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा दूध गॅसवर मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा.
  • नासलेले दूध रवाळ होत नाही तोपर्यंत मंद आचेवर ठेवून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.
  • गूळ घातल्यानंतर तयार केलेला पदार्थ सतत चमच्याने मिक्स करत राहा, अन्यथा दूध टोपाला चिटकण्याची शक्यता असते.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नासकवणी. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आणि वेळ लागतो.

Web Title: How to make milk recipe at home marathi recipe cooking tips sweet food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • milk recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

राजेशाही थाटापासून सणांच्या ताटापर्यंत! राजघराण्यातील पारंपरिक घेवर मिठाईचा जाणून घ्या रंजक इतिहास
1

राजेशाही थाटापासून सणांच्या ताटापर्यंत! राजघराण्यातील पारंपरिक घेवर मिठाईचा जाणून घ्या रंजक इतिहास

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
2

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
3

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
4

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.