Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहासोबत काहींना काही चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कुरकुरीत मिर्ची वडा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिरची वडा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या मिरची वडा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 30, 2026 | 08:00 AM
चहासोबत काहींना काही चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कुरकुरीत मिर्ची वडा

चहासोबत काहींना काही चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कुरकुरीत मिर्ची वडा

Follow Us
Follow Us:

सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात चहा पिताना काहींना काही खाल्ले जाते. बिस्किटे किंवा स्नॅक्स इत्यादी अनेक पदार्थ कायमच आवडीने खाल्ले जातात. पण नेहमीच बिस्कीट खाऊन अपचन किंवा ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. बिस्किटांमध्ये असलेला मैदा शरीरासाठी अतिशय घातक ठरतो. त्यामुळे नाश्त्यात चहासोबत कायमच बिस्कीट खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत मिर्ची वडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मिर्ची वडा आणि चटणी हे कॉम्बिनेशन सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. काहींना झणझणीत आणि मसालेदार पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा मिर्ची वडा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. चला तर जाणून घेऊया मिर्ची वडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटपटे आलू, साध्या मसाल्यांपासून बनवलेली चविष्ट रेसिपी

साहित्य:

  • हिरवी मिरची
  • बेसन
  • मीठ
  • बटाटा
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • हळद
  • तेल
अभिनेत्री प्रियांका चोप्राला आवडतो गावरान पद्धतीने बनवला झणझणीत ठेचा! तोंडाला लागेल भन्नाट चव, नोट करा रेसिपी

कृती:

  • मिर्ची वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या आकारातील हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या आतील बिया काढा.
  • मोठ्या वाटीमध्ये शिजवलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ टाकून मॅश करा. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले बटाट्याचे सारण हिरव्या मिरच्यांमध्ये भरून ठेवा. त्यानंतर पुन्हा एकदा वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा. तयार केलेल्या पिठात मिरच्या घोळवून कढईमधील गरम तेलात टाकून दोन्ही बाजूने फ्राय करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कुरकुरीत मिर्ची वडा.

Web Title: How to make mirchi vada at home simple breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.