संध्याकाळच्या नाश्त्यात घरातील सदस्यांसाठी बनवा मिक्स व्हेज पराठा
संध्याकाळच्या वेळी कामावरून आल्यानंतर किंवा घरी असल्यानंतर छोटी मोठी भूक लागल्यावर नेमकं काय खावं, असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण विकत मिळणारे तेलकट तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात मिक्स व्हेज पराठा खाऊ शकता. तुम्ही बनवलेला पराठा घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. लहान मुलं अनेकदा भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही त्यांना मिक्स भाज्यांपासून पराठा बनवून खाण्यास देऊ शकता. यामुळे मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा