(फोटो सौजन्य – Youtube)
आजच्या धावपळीच्या जीवनात लोक जंक फूडऐवजी हेल्दी पर्यायांकडे वळत आहेत. अशा वेळी तळणीऐवजी तव्यावर किंवा एअर फ्रायरमध्ये बनवता येणारे काळ्या चण्याचे कबाब हा उत्तम स्नॅक ठरतो. संध्याकाळच्या चहासोबत, पार्टी स्टार्टर म्हणून किंवा मुलांच्या टिफिनमध्येही हे कबाब देता येतात. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेले हे कबाब मसाल्यांच्या योग्य मिश्रणामुळे खूपच स्वादिष्ट लागतात.
Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’
विशेष म्हणजे या रेसिपीसाठी फार महागडी साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असलेले मसाले, कांदा, कोथिंबीर आणि उकडलेले काळे चणे वापरून तुम्ही कमी वेळात पौष्टिक कबाब तयार करू शकता. वजन कमी करणाऱ्यांसाठी, उपवासानंतर हलका आहार घेणाऱ्यांसाठी किंवा प्रथिनयुक्त शाकाहारी पदार्थ हवा असणाऱ्यांसाठी ही रेसिपी नक्कीच उपयुक्त आहे.
साहित्य
कृती






