तेलकट तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवा हेल्दी टेस्टी ओट्स बीटरूट कटलेस
लहान मुलांना नेहमीच काहींना काही चटपटीत आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण सतत बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. लहान मुलांना नेहमी नेहमी बाहेरचे पदार्थ खाण्यास देऊ नये, अन्यथा मुलांच्या रोगप्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, अशावेळी मुलांना पौष्टिक आणि पचनास हलके असलेले पदार्थ खाण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर लहान मुलांना आवडतील असे ओट्स बीटरूट कटलेस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे कटलेस बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया ओट्स कटलेस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा