Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी प्या चविष्ट ओट्स सूप, पोटावर वाढलेली चरबी होईल नष्ट

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओट्स सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या ओट्स सूप बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 08:00 AM
वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी प्या चविष्ट ओट्स सूप

वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी प्या चविष्ट ओट्स सूप

Follow Us
Follow Us:

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. तासनतास व्यायाम, विविध सप्लिमेंट, महागडे डाएट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण सतत व्यायाम आणि चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शारीरिक आरोग्य बिघडून जाते. बऱ्याचदा वजन कमी करताना रात्रीच्या जेवणात नेमकं काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी अनेक लोक सॅलड किंवा सँडविच खाऊन राहतात. पण यामुळे शरीरात अशक्तपणा किंवा थकवा वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेल्दी टेस्टी ओट्स सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सूप कमीत कमी साहित्यात झटपट तयार होते. याशिवाय वजन कमी करताना रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. सूप प्यायल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया ओट्स सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

रव्याचा उपमा खाऊन अ‍ॅसिडिटी होते? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा उपमा, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

साहित्य:

  • ओट्स
  • मुगडाळ
  • मसूर डाळ
  • गाजर
  • बीट
  • टोमॅटो
  • पालक
  • लसूण
  • आलं
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • हळद
  • पाणी
Summer Special: कडाक्याच्या उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काकडीची चविष्ट कढी, पोटात टिकून राहील थंडावा

कृती:

  • ओट्स सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व डाळी काहीवेळ पाण्यात भिजत ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • कुकरच्या भांड्यात भिजवलेल्या डाळी, चिरलेल्या भाज्या, आलं आणि लसूण, गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्या.
  • कुकरच्या ४ किंवा ५ शिट्ट्या काढून घ्या. यामुळे भाज्या आणि डाळी अतिशय मऊ शिजून येतील.
  • शिजलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात किंवा ब्लेंडरच्या मदतीने बारीक करून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात थोडस जिरं आणि शिजवून घेतलेले ओट्स घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी काढा.
  • त्यानंतर त्यात भाज्यांचे मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करा. गरजेनुसार काळीमिरी पावडर आणि हळद घालून व्यवस्थित सूपला उकळी काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हेल्दी टेस्टी ओट्स सूप.
 

Web Title: How to make oats soup at home weight loss recipe benefits of oats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Weight loss

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
2

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
3

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.