Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजणी तयार करा वेळ नाही! मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ, नोट करा इन्स्टंट रेसिपी

थालीपीठ बनवण्यासाठी घरात भाजणी उपलब्ध नसेल तर विकतची भाजणी आणण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कांद्याचे थालीपीठ बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2026 | 08:00 AM
भाजणी तयार करा वेळ नाही! मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ, नोट करा इन्स्टंट रेसिपी

भाजणी तयार करा वेळ नाही! मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ, नोट करा इन्स्टंट रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं सुचत नाही. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. सुट्टीच्या दिवशी नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांना नवनवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. पण सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही झटपट कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ आणि त्यासोबत दही किंवा हिरव्या मिरचीचं लोणचं अतिशय आवडीने खाल्ले जाते. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. थालीपीठ बनवायचं म्हंटल की भाजणी विकत आणावी लागते. पण नेहमीच विकतची भाजणी आणून थालीपीठ बनवण्यासाठी घरातील साहित्याचा वापर करून थालीपीठ बनवावे. अस्सल गावरान चवीचे थालीपीठ खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहील. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. चला तर जाणून घेऊया कांद्याचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सणसमारंभासाठी खास : सद्गुरुंनी सांगितली कच्च्या नारळापासून खीर कशी बनवायची, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कांदा
  • बेसन
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • धणे पावडर
  • तांदळाचे पीठ
  • तेल
  • गव्हाचं पीठ
  • ज्वारीचं पीठ
  • आलं लसूण मिरची पेस्ट
3 पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा आंबटगोड आंब्याची आईस्क्रीम, कडक उन्हापासून मिळेल आराम

कृती:

  • कांद्याचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला आणि कुसकरून काहीवेळा तसाच ठेवा.
  • त्यानंतर त्यात गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन, तांदळाचे पीठ घालून एकत्र मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात जाडसर हिरव्या मिरच्या लसूण पेस्ट घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट मसाला, पांढरे तीळ घालून व्यवस्थित मिक्स करा. आवश्यकता वाटल्यास थालीपीठमध्ये पाणी घालावे. अन्यथा कांद्याच्या पाण्यात थालीपीठचे पीठ सहज भिजेल.
  • तवा गरम करण्यासाठी ठेवा. मोठा रुमाल किंचित ओला करून त्यावर तयार केलेल्या पिठाचा गोळा घेऊन थालीपीठ थापून घ्या आणि तव्यावर भाजण्यासाठी टाका.
  • थालीपीठ दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ.

Web Title: How to make onion thalipeeth at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.