Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीची तीच दालखिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘चविष्ट पालक खिचडी’

लहान मुलांसह मोठ्यानं पालक खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी पालक खिचडी बनवू शकता. पालक खिचडी चवीला अतिशय सुंदर लागते. जाणून घ्या पालक खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2025 | 08:00 AM
नेहमीची तीच दालखिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'चविष्ट पालक खिचडी'

नेहमीची तीच दालखिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'चविष्ट पालक खिचडी'

Follow Us
Follow Us:

जेवणातील पदार्थांमध्ये नेहमीच भात बनवला जातो. भाताशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. जेवणात चपाती, भाजी, डाळ, भात इत्यादी पदार्थ नेहमीच बनवले जातात. मात्र काहीवेळा कामाचा थकवा आणि इतर कारणांमुळे जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर प्रामुख्याने डाळखिचडी बनवली जाते. दालखिचडी हा पदार्थ पचनास अतिशय हलका आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये संध्याकाळच्या जेवणात दालखिचडी बनवली जाते. मात्र नेहमीच दालखिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही आणि बनवण्यासाठी सोपा असलेला पदार्थ खाण्याची इच्छा होते. तुम्ही पालक खिचडी बनवू शकता. पालकची भाजी खाणे अनेकांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही मुलांसाठी किंवा घरातील इतर व्यक्तींसाठी पालक खिचडी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पालक खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

5 मिनिटांतच तयार होईल कांद्याची ही स्पेशल भाजी; त्वरित नोट करा रेसिपी

साहित्य:

  • पालक
  • तांदूळ
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • मूग डाळ
  • मोहरी
  • जिरं
  • आलं लसूण पेस्ट
  • तूप
  • लाल सुखी मिरची
  • कढीपत्ता
  • लाल तिखट
  • हळद
वरण भातासोबत हिरव्यागार कच्च्या कैरीचा बनवा आंबटगोड झणझणीत ठेचा,नोट करून घ्या चविष्ट रेसिपी

कृती:

  • पालक खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ आणि डाळ स्वच्छ साफ करून तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर काहीवेळ पाण्यात तांदूळ आणि डाळ भिजत ठेवा.
  • कुकरमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, लाल सुखी मिरची टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून कांदा टोमॅटो वाफवण्यासाठी ठेवा. कांद्याला तेल सुटल्यानंतर चमच्याने मिक्स करा.
  • कांदा भाजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून मिक्स करा. नंतर त्यात बारीक करून घेतलेले पालक टाकून शिजवून घ्या.
  • पालक शिजल्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ, डाळ टाकून कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • कुकरचे झाकण लावून ५ ते ६ शिट्ट्या काढून खिचडी शिजवा. सर्व्ह करताना त्यावर तूप टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पालक खिचडी. हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल.

Web Title: How to make palak khichdi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Khichdi Recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.